AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता! डिलीट झालेले फोटो परत मिळता येतात, वापरा ही जबरदस्त ट्रिक

अनेकदा डिलीट झालेले महत्त्वाचे फोटो परत कसे मिळवायचे याची चिंता असते. पण आता काळजी नको! Google Photos किंवा iCloud बॅकअप असेल तर तेथूनही रिकव्हर करता येतात. तुमच्या फोनमधील अधिकृत पर्यायांचा वापर करून हे फोटो तुम्ही सहजपणे परत मिळवू शकता.

| Updated on: Dec 17, 2025 | 12:06 PM
Share
अनेकदा घाईघाईत आपल्याकडून महत्त्वाचे फोटो डिलीट होतात. फोटो डिलिट झाल्यावर आता ते परत कधी मिळणार नाही असे आपल्याला वाटते. पण तसं अजिबात नाही. हल्ली बऱ्याच अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये काही सोपे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमचे फोटो सहज परत मिळवू शकता.

1 / 6
तुम्ही फोटो डिलीट केल्यावर तो लगेच कायमचा डिलिट होत नाही. तो एका खास फोल्डरमध्ये स्टोअर केला जातो. अँड्रॉईड फोनमध्ये या फोल्डरला Trash किंवा Bin म्हणतात. तर iPhone या फोल्डरला Recently Deleted असे नाव असते. या ठिकाणी तुमचे फोटो साधारण ३० दिवसांपर्यंत सुरक्षित असतात. तुम्ही तिथे जाऊन ते Restore करू शकता.

2 / 6
जर तुमच्या फोनमध्ये गुगल फोटोज ॲप असेल आणि बॅकअप सुरू असेल, तर डिलीट केलेले फोटो ६० दिवसांपर्यंत ट्रॅशमध्ये राहतात. यासाठी ॲप उघडा > Library वर क्लिक करा त्यानंतर Trash मध्ये जाऊन फोटो निवडा आणि रिकव्हर करा.

3 / 6
आयफोन वापरकर्ते त्यांचे फोटो iCloud वरून परत मिळवू शकतात. फोटो ॲपमधील अल्बम्समध्ये जाऊन Recently Deleted फोल्डर निवडा आणि हवे असलेले फोटो  पुन्हा रिस्टोअर करा.

आयफोन वापरकर्ते त्यांचे फोटो iCloud वरून परत मिळवू शकतात. फोटो ॲपमधील अल्बम्समध्ये जाऊन Recently Deleted फोल्डर निवडा आणि हवे असलेले फोटो पुन्हा रिस्टोअर करा.

4 / 6
जर वरील फोल्डरमधूनही फोटो डिलीट झाले असतील, तर गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लॉड बॅकअप कामाला येतो. मात्र, फोन रिसेट करून बॅकअप घेताना सध्याचा नवीन डेटा जाण्याची भीती असते, त्यामुळे हे सावधगिरीने करावे.

जर वरील फोल्डरमधूनही फोटो डिलीट झाले असतील, तर गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लॉड बॅकअप कामाला येतो. मात्र, फोन रिसेट करून बॅकअप घेताना सध्याचा नवीन डेटा जाण्याची भीती असते, त्यामुळे हे सावधगिरीने करावे.

5 / 6
इंटरनेटवर फोटो रिकव्हरीसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. पण ते वापरताना काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या फोनमधील खाजगी माहितीला धोका निर्माण होऊ शकतो. शक्यतो फोनमधील अधिकृत पर्यायांचाच वापर करा.

इंटरनेटवर फोटो रिकव्हरीसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. पण ते वापरताना काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या फोनमधील खाजगी माहितीला धोका निर्माण होऊ शकतो. शक्यतो फोनमधील अधिकृत पर्यायांचाच वापर करा.

6 / 6
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.