AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2026: सरफराज खान सुरुवातीला अनसोल्ड, मग झालं असं की…! या संघाकडून खेळणार

आयपीएल स्पर्धेत सरफराज खानचं कमबॅक झालं आहे. दोन वर्षे तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी धडपड करत होता. पण त्याला संघात घेण्यासाठी कोणीही रूची दाखवली नव्हती. आयपीएल 2026 मिनी लिलावात सरफराज अनसोल्ड राहिला होता.

| Updated on: Dec 16, 2025 | 9:20 PM
Share
आयपीएल स्पर्धेत दोन वर्षानंतर सरफराज खानचं कमबॅक झालं आहे. सरफराज खान 2023 मध्ये शेवटची आयपीएल स्पर्धा खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला संघात घेण्यास कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही.  (Photo: AFP)

1 / 5
सरफराज खान आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. खरं तर पहिल्या फेरीत त्याला घेण्यास कोणीही रूची दाखवली नाही. पण दुसऱ्या फेरीत त्याला 75 लाखांच्या बेस प्राईससह सीएसकेने घेतलं आहे. (Photo: PTI)

2 / 5
सरफराज खानने 2015 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 आणि 2018 च्या पर्वात आरसीबीकडूनही खेळला.2019 मध्ये पंजाब किंग्जने त्याला करारबद्ध केले. दोन वर्षे या फ्रेंचायझीकडून खेळा.2022 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. दोन वर्षे या फ्रेंचायझीकडून खेळला. (Photo: PTI)

3 / 5
आयपीएलमध्ये सरफराज खानने 50 सामन्यांमध्ये 37 डावांमध्ये 585 धावा केल्या आहेत. त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. सरफराज खानचा आयपीएल 2019 मध्ये पाच डावांमध्ये 180 धावा केल्या. त्याचे एकमेव अर्धशतकही पर्वात आले. (Photo: PTI)

4 / 5
सरफराज खान सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सात सामन्यांमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. राजस्थानविरुद्ध फक्त 22 चेंडूत 73 धावांची खेळी समाविष्ट आहे. या खेळीत त्याने फक्त 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी