Photo : बोलके डोळे, कातिल नजर, अमृताचे फोटो पाहून घायाळ जिगर

वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन आणि हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते. (Amruta Khanvilkar's Glamorous photos)

  • Publish Date - 2:11 pm, Thu, 25 March 21
1/6
‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन आणि हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते.

2/6
आता नुकतंच एका अवॉर्ड शोमध्ये अमृतानं ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.

3/6
आता तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो बघून तिचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

4/6
अमृताचा हा ड्रेस अपर्णा किटे या ड्रेस डिझायनरने डिझाईन केला आहे. तर हे फोटो खुशबू या फोटोग्राफरने क्लिक केले आहेत.

5/6
अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

6/6
मराठीमधील चित्रपट फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI