Photo : विराटच्या हातात बेबी कॅरियर, अनुष्काच्या हातात मुलगी वामिका, पाहा कॅप्टनचा ‘डॅडी’ अवतार!

1/5
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा जानेवारी महिन्यात आपल्या पहिल्या पाल्याचे आई-बाबा बनले. मुलगी वामिकाला त्यांनी 11 जानेवारीला जन्म दिला.

2/5
वामिकाच्या जन्माला दोन महिने झाले आहेत तरीदेखील तिचा चेहरा विराट-अनुष्काने जगाला दाखवला नाही. अशातच इंग्लंडला पराभवाची धूळ चारुन अहमदाबादवरुन भारताची क्रिकेट टीम पुण्याला एकदिवसीय सामन्यांसाठी पोहोचली आहे.

3/5
तत्पूर्वी पुण्याकडे रवाना होण्यासाठी विराट अनुष्का अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी दोघांसहित वामिकाही कॅमेरात दाखल होती. परंतु तिला संपूर्णपणे कपड्यात लपेटलेलं होतं. जेणेकरुन तिचं तोंड दिसू नये.

4/5
विमानतळावरचे विराट-अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत. ज्यावर विराट अनुष्काचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत.

5/5
विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”,असा दावा या ज्योतिषीने केला होता. हा दावा जानेवारीत खरा ठरला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI