बिग बॉसच्या घरात मोठा राडा, अरबाज पटेल आणि निकी तांबोळीमध्ये वाद
बिग बॉस मराठीमध्ये मोठा हैराण करणारा प्रकार घडलाय. निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात वादत होताना दिसत आहे. हेच नाही तर यांच्या दोघांमधील हा वाद टोकाला गेल्याचेही बघायला मिळत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
