पाडव्यानिमित्त विठुरायाचा गाभारा ५ टन मोसंबीनं सजला, आकर्षक सजावटीचे फोटो पहा

बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात फळांनी सुंदर आरास करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यासाठी पाच टन मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे

| Updated on: Nov 14, 2023 | 11:26 AM
पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर, आकर्षक अशी मोसंबीची आरास करण्यात आली आहे.

पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर, आकर्षक अशी मोसंबीची आरास करण्यात आली आहे.

1 / 5
आज पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर अशा भगव्या, हिरव्या रंगाच्या मोसंबी या फळांचा वापर करून सजवण्यात आला आहे.

आज पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर अशा भगव्या, हिरव्या रंगाच्या मोसंबी या फळांचा वापर करून सजवण्यात आला आहे.

2 / 5
ही मोसंबी सजावट मंदिरातील सोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वाराची तोरणे या ठिकाणी करण्यात आली आहे. तब्बल 9 हजार मोसंबी फळांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे.

ही मोसंबी सजावट मंदिरातील सोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वाराची तोरणे या ठिकाणी करण्यात आली आहे. तब्बल 9 हजार मोसंबी फळांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे.

3 / 5
विशेष म्हणजे यासाठी पाच टन मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पैठण येथील विठ्ठल भक्त अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.

विशेष म्हणजे यासाठी पाच टन मोसंबी फळांचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पैठण येथील विठ्ठल भक्त अण्णासाहेब पाटील यांनी केली आहे.

4 / 5
तर विठ्ठलाच्याविठूरायाच्या मूर्तीला पिस्ता रंगाचा अंगरखा आणि केसरी रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. मूर्तीला पिस्ता रंगाचा अंगरखा आणि केसरी रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला जांभळ्या रंगाची पैठणी परिधान केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

5 / 5
Follow us
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.