Photo Gallery : गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ…!
मराठवाड्यातील ज्येष्ठ व्यक्तीस दरवर्षी 'गोविंद सन्मान' प्रदान करण्यात येतो. यंदा या पुरस्काराने कदमराई गोंधळ परंपरेतील कलावंत गुलाबराव कदम गोंधळी यांचा गौरव करण्यात आला.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
