हे पदार्थ अंड्यासोबत खाणं टाळा! कोणते आहेत असे पदार्थ? वाचा
अंड्यामध्ये प्रथिने असतात. हे प्रथिने शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. पण पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी त्याचे काही नियम असतात. या नियमांमध्ये प्रमुख नियम असतो कॉम्बिनेशन! तुम्ही कोणत्या पदार्थासोबत काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमची जराशी चूक आरोग्य बिघडवू शकते. बघुयात अंड्यासह काय खाऊ नये...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
