AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुचर्चित मालिकेच्या टीमकडून नाशिकमधल्या रामकुंड इथं गोदा आरती

'बाई तुझा आशीर्वाद' ही मालिका येत्या 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सुनील तावडे, अक्षता अनिता प्रमोद आणि अर्णव वॉरिअर यांच्या भूमिका आहेत.

| Updated on: Apr 26, 2026 | 12:37 PM
Share
भारतातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाणारी गोदावरी नदी ही श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे. या नदी किनारी केली जाणारी गोदा आरती हा केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा दिव्य अनुभव आहे.

1 / 5
मंत्रोच्चार, दीपमाळा आणि आरतीच्या सुरांनी सजलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच याची प्रचिती घेतली.

मंत्रोच्चार, दीपमाळा आणि आरतीच्या सुरांनी सजलेला हा सोहळा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच याची प्रचिती घेतली.

2 / 5
नाशिकमधल्या रामकुंड इथं पवित्र गोदावरी नदीकिनारी गोदा आरती करून मालिकेच्या यशासाठी कलाकारांनी प्रार्थना केली. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अक्षता अनिता प्रमोद आणि अर्णव वॉरिअर उपस्थित होते.

3 / 5
संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात, मंत्रोच्चार आणि आरतीच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता. या दिव्य सोहळ्यात सहभागी होताना कलाकारांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली.

संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात, मंत्रोच्चार आणि आरतीच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता. या दिव्य सोहळ्यात सहभागी होताना कलाकारांनी एक वेगळीच ऊर्जा अनुभवली.

4 / 5
या अनुभवविषयी सांगताना अभिनेते सुनील तावडे म्हणाले, ‘गोदा आरतीचा हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. मी पहिल्यांदा या पवित्र स्थळी आलो. सोबत एक नवी ऊर्जा घेऊन जाणार आहे. मालिकेला असेच आशीर्वाद लाभत राहावेत, हीच प्रार्थना."

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा