AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली, रवींद्र जडेजाच्या टीममध्ये चाललंय काय? शिवम दुबेच्या कृतीवर बुमराह चिडला नाही, तर…

Shivam Dube Poor Fielding : एकीकडे जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असताना दुसरीकडे क्षेत्ररक्षणातील दोन चुकांचा फटका भारतीय संघाला बसला. शिवम दुबेच्या या दोन चुकांमुळे सलग दोन चौकार गेले.

| Updated on: Sep 15, 2026 | 9:50 PM
Share
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेच्या सुस्त क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला फटका बसला.
त्याच्या खराब फिल्डिंगमुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार गेले.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेच्या सुस्त क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला फटका बसला. त्याच्या खराब फिल्डिंगमुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार गेले.

1 / 5
बुमराहसारख्या उत्कृष्ट गोलंदाजाच्या चेंडूवर खराब फिल्डिंगमुळे चौकार गेल्यावर त्यालाही आश्चर्य वाटले. रागवण्याऐवजी बुमराहने उपहासात्मक हसून टाळ्या वाजवल्या, ज्यावर सुनील गावस्कर यांनीही कॉमेंट्री करताना भाष्य केले.

2 / 5
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इब्राहिम झाद्रानने मारलेल्या शॉटवर दुबेने वेगाने पळून चेंडू अडवण्याचा किंवा डाईव्ह मारण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. यामुळे तो चेंडू सहज बाउंड्री लाईन पार करून गेला आणि अफगाणिस्तानला चौकार मिळाला.

3 / 5
पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटकडे गेला, तेव्हा दुबेने पळत जाऊन चेंडू अडवला खरा.
पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटकडे गेला, तेव्हा दुबेने पळत जाऊन चेंडू अडवला खरा. पण चेंडू हातातून निसटून त्याच्याच चुकीमुळे सीमारेषेबाहेर गेला आणि पुन्हा दुसरा चौकार गेला.

पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटकडे गेला, तेव्हा दुबेने पळत जाऊन चेंडू अडवला खरा. पुढच्याच चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटकडे गेला, तेव्हा दुबेने पळत जाऊन चेंडू अडवला खरा. पण चेंडू हातातून निसटून त्याच्याच चुकीमुळे सीमारेषेबाहेर गेला आणि पुन्हा दुसरा चौकार गेला.

4 / 5
या घटनेमुळे भारतीय संघाच्या सध्याच्या फिल्डिंग स्तरावर आणि फिटनेसवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. विराट कोहली आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंनंतर भारतीय संघातील क्षेत्ररक्षणाचा दर्जा घसरल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात होत आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा