AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Lalbaugcha Raja : सोनं, चांदी अन् नोटांचे हार, लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, आकडा वाचून नवल वाटेल!

पहिल्या दिवशी लालबाग राजाच्या चरणी एकूण 48.5 लाखांची देणगी जमा झाली आहे. स्टेज बॉक्समध्ये एकूण 2.75 लाखांची देणगी देण्यात आली आहे. दर्शन लाईन बॉक्समध्ये 21 लाखांची देणगी देण्यात आली.

| Updated on: Sep 15, 2026 | 10:25 PM
Share
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. पुणे आणि मुंबई या दोन शहरांत तर ठिकठिकाणी बाप्पा विराजमान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान संपूर्ण देशात मुंबईच्या लालबागच्या राजाचे विशेष आकर्षण असते. (फोटो सौजन्य-  Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)

1 / 5
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक गर्दी करत आहेत. दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली दिसत आहे. दरम्यान, भाविकांनी पहिल्याच दिवशी बाप्पाच्या चरणी लाखो रुपयांचे दान दिले आहे.

2 / 5
पहिल्या दिवशी लालबाग राजाच्या चरणी एकूण 48.5 लाखांची देणगी जमा झाली आहे. स्टेज बॉक्समध्ये एकूण 2.75 लाखांची देणगी देण्यात आली आहे. दर्शन लाईन बॉक्समध्ये 21 लाखांची देणगी देण्यात आली.

पहिल्या दिवशी लालबाग राजाच्या चरणी एकूण 48.5 लाखांची देणगी जमा झाली आहे. स्टेज बॉक्समध्ये एकूण 2.75 लाखांची देणगी देण्यात आली आहे. दर्शन लाईन बॉक्समध्ये 21 लाखांची देणगी देण्यात आली.

3 / 5
लालबाग राजाच्या चरणी एकूण 48.5.लाखांची जमा झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या दिवशी एकूण 46 लाखांची देणगी जमा झाली होती.

लालबाग राजाच्या चरणी एकूण 48.5.लाखांची जमा झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या दिवशी एकूण 46 लाखांची देणगी जमा झाली होती.

4 / 5
दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीदेखील भाविकांनी अपर्ण केले आहे. पहिल्या दिवसाची देणगी 66.770 ग्रॅम वजन दान करण्यात आलं आहे. तर 2806.000 ग्रॅम चांदीची देणगी देण्यात आली आहे.

दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीदेखील भाविकांनी अपर्ण केले आहे. पहिल्या दिवसाची देणगी 66.770 ग्रॅम वजन दान करण्यात आलं आहे. तर 2806.000 ग्रॅम चांदीची देणगी देण्यात आली आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा