Singer Rihanna with Baby Bump: हॉलिवूडची स्टार गायिका रिहाना बेबीबंपसह समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल

हॉलिवूडची स्टार गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच आई-वडील होणार आहेत. रिहानाने नुकतेच आपल्या बेबीबंपसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Apr 23, 2022 | 1:30 PM

1 / 5
सोशल मेडियावरील या फोटोमध्ये रिहाना बॉयफ्रेंड रॉकीसोबत बीचवर  चील करताना  दिसतं आहे. चाहत्यांकडून या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षांव सुरु केला आहे.

2 / 5
प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने स्वतः गर्भवती असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसून आली आहे. आपल्या हॉट अँड सिझलिंग लुकमधील  तिचे  फोटो व्हायरल झाले आहेत.

3 / 5
समुद्र किनाऱ्यावर  बॉयफ्रेंड सोबत  फिरताना रिहानाने  ब्रा अँडमिनीस्कर्ट परिधान केला आहे. यामध्ये तिचा खूपचा जास्त बोल्ड  अंदाज दिसत आहे. 33 वर्षीय गायिका शेवटची 2016 मध्ये एका अल्बममध्ये दिसली होती.

4 / 5
गायिका रिहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली दिसून येते.  कायम आपल्या पोस्ट मधून तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.