AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी पुत्राने सर केला UPSC चा गड! गावकऱ्यांनी केली जेसीबीतून फुलांची उधळण

Akshay Munde UPSC : बीड जिल्ह्यातील परळीजवळील शेतकरी पुत्र अक्षय संभाजी मुंडे यूपीएससी परीक्षेत पास झाला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्याचा भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली.

| Updated on: Apr 25, 2025 | 2:41 PM
Share
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये  परळी तालुक्यातील पांगरी येथील अक्षय मुंडे याने 699 रॅक मिळवला.

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये परळी तालुक्यातील पांगरी येथील अक्षय मुंडे याने 699 रॅक मिळवला.

1 / 6

2 / 6
अक्षय याच्या आईने त्याचे औक्षण देखील केले. त्यानंतर अक्षय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन  घेतले.

अक्षय याच्या आईने त्याचे औक्षण देखील केले. त्यानंतर अक्षय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

3 / 6
इथं माझा अभूतपूर्व स्वागत झालं आहे, असं स्वागत माझं कुठे होऊ शकत नाही. दिल्लीतून मी आज माझ्या गावात आलो परंतु प्रेम मी कधीच विसरू शकत नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या

इथं माझा अभूतपूर्व स्वागत झालं आहे, असं स्वागत माझं कुठे होऊ शकत नाही. दिल्लीतून मी आज माझ्या गावात आलो परंतु प्रेम मी कधीच विसरू शकत नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या

4 / 6
आईची मेहनत आणि बहिणीचा आशीर्वाद म्हणून मी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करू शकलो. कुणाला बघून यूपीएससी करू नका, प्रोसेस समजून घ्या कोचिंगची गरज  पडणार नाही.

आईची मेहनत आणि बहिणीचा आशीर्वाद म्हणून मी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करू शकलो. कुणाला बघून यूपीएससी करू नका, प्रोसेस समजून घ्या कोचिंगची गरज पडणार नाही.

5 / 6
यूपीएससीसाठी कमीत कमी दहा बारा तास अभ्यास करावा लागतो. परिस्थिती पुढे खचून जाऊ नका मेहनत करा, स्वत:वर विश्वास ठेवा मेहनत करत रहा. हे कुणीही करू शकते, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

यूपीएससीसाठी कमीत कमी दहा बारा तास अभ्यास करावा लागतो. परिस्थिती पुढे खचून जाऊ नका मेहनत करा, स्वत:वर विश्वास ठेवा मेहनत करत रहा. हे कुणीही करू शकते, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

6 / 6
Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...