Electric scooter : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर हे 5 बेस्ट ऑप्शन, किंमत किती?

Best Electric Scooters : प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही ई-स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला 5 पर्याय सुचवत आहोत. या इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत 80 हजार ते 1.68 लाख रुपया दरम्यान आहे.

| Updated on: Mar 28, 2024 | 3:24 PM
इलेक्ट्रिक स्कूटरच्या कॅटेगरीतील बेस्ट ऑप्शन्सपैकी Lectrix LXS 2.0 एक आहे. या स्कूटरमध्ये 2.3 किलोवाट बॅटरी आहे. ई-स्कूटरची रेंज 98 किलोमीटर आहे.  या स्कूटरची किंमत 79,999 रुपये आहे. (Lectrix)

इलेक्ट्रिक स्कूटरच्या कॅटेगरीतील बेस्ट ऑप्शन्सपैकी Lectrix LXS 2.0 एक आहे. या स्कूटरमध्ये 2.3 किलोवाट बॅटरी आहे. ई-स्कूटरची रेंज 98 किलोमीटर आहे. या स्कूटरची किंमत 79,999 रुपये आहे. (Lectrix)

1 / 5
Bajaj Chetak जबरदस्त फीचर्ससह येणारी ई-स्कूटर है. यात दोन बॅटरीचा ऑप्शन आहे. 2.9 kWh बॅटरी मॉडल 113 किलोमीटर आणि 3.2kWh बॅटरी मॉडल 126 किलोमीटरची रेंज मिळते. याची किंमत 1.15 लाख रुपये आहे.  (Bajaj)

Bajaj Chetak जबरदस्त फीचर्ससह येणारी ई-स्कूटर है. यात दोन बॅटरीचा ऑप्शन आहे. 2.9 kWh बॅटरी मॉडल 113 किलोमीटर आणि 3.2kWh बॅटरी मॉडल 126 किलोमीटरची रेंज मिळते. याची किंमत 1.15 लाख रुपये आहे. (Bajaj)

2 / 5
Ola S1 Pro : 4kWh बॅटरी पॅक सोबत येणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर 6.5 तासात फुल चार्ज होऊ शकते.  याचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. याची रेंज 195 किलोमीटर आहे.  इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.36 लाख रुपये आहे. (Ola)

3 / 5
TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.56 लाख ते 1.62 लाख, एक्स-शोरूम दरम्यान आहे. 3.04kWh बॅटरीसह दोन वेरिएंटमध्ये विकता घेता येऊ शकतात. याचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास आहे. याची रेंज 145 किलोमीटर पर्यंत आहे.  (TVS)

4 / 5
Ather 450X ला दोन बॅटरी पॅक ऑप्शन्ससह विकत घेतलं जाऊ शकतं.   2.9kWh वाला बॅटरी पॅक 111km आणि 3.7kWh बॅटरी पॅक 150 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. याची किंमत 1.38 लाख ते 1.68 लाख रुपये, एक्स-शोरूम दरम्यान आहे. (Ather)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.