AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Stocks : दमदार ऑर्डर, हे रेल्वे स्टॉक एकदम सुसाट, वर्षाच्या अखेरच्या दिवशी केले मालामाल

Best Railway Stocks : वर्षाच्या अखेरीस शेअर बाजारात घसरणीचे सत्र दिसले. तर याचवेळी रेल्वेच्या या स्टॉकने गुंतवणूकदारांचं चांगभलं केले. त्यांना लॉटरी लागली. या शेअरमध्ये चांगली उसळी दिसली. कोणते आहेत हे शेअर?

| Updated on: Dec 31, 2024 | 5:20 PM
Share
RITES च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मंगळवारी जोरदार परतावा दिला. या स्टॉकने दिवसभराच्या व्यापारी सत्रात जवळपास 13 टक्क्यांची तेजी घेतली. तर अखेरीस तो 293.85 वर व्यापार करत होता.

RITES च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मंगळवारी जोरदार परतावा दिला. या स्टॉकने दिवसभराच्या व्यापारी सत्रात जवळपास 13 टक्क्यांची तेजी घेतली. तर अखेरीस तो 293.85 वर व्यापार करत होता.

1 / 6
तर दुसरीकडे  RVNL च्या शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे सत्र दिसले. हा शेअर  7.7 टक्क्यांच्या तेजीसह  439.70 अंकांच्या उच्चांकावर पोहचला.

तर दुसरीकडे RVNL च्या शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे सत्र दिसले. हा शेअर 7.7 टक्क्यांच्या तेजीसह 439.70 अंकांच्या उच्चांकावर पोहचला.

2 / 6
RVNL सारखाच  IRCON चे शेअर मंगळवारी जोरदार उसळले. हा स्टॉक कालच्या किंमतीपेक्षा 4.8 टक्क्यांच्या तेजीसह  219 रुपयांच्या तेजीवर पोहचला.

RVNL सारखाच IRCON चे शेअर मंगळवारी जोरदार उसळले. हा स्टॉक कालच्या किंमतीपेक्षा 4.8 टक्क्यांच्या तेजीसह 219 रुपयांच्या तेजीवर पोहचला.

3 / 6
Titagarh रेल्वे सिस्टिमचा शेअर काल 1101.90 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याने आज  4.7 टक्क्यांची उसळी घेतली. तो 1153.75 उच्चांकावर पोहचला.

Titagarh रेल्वे सिस्टिमचा शेअर काल 1101.90 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याने आज 4.7 टक्क्यांची उसळी घेतली. तो 1153.75 उच्चांकावर पोहचला.

4 / 6
RailTel चा शेअर मंगळवारी जवळपास 2.46 टक्क्यांच्या तेजीसह 402.55 वर ट्रेड करत होता. व्यापारी सत्रा दरम्यान  हा शेअर 412.90 उच्चांकावर पोहचला.

RailTel चा शेअर मंगळवारी जवळपास 2.46 टक्क्यांच्या तेजीसह 402.55 वर ट्रेड करत होता. व्यापारी सत्रा दरम्यान हा शेअर 412.90 उच्चांकावर पोहचला.

5 / 6
Jupiter Wagons चा शेअर मंगळवारी 1.5 टक्के तेजीसह 493.25 वर ट्रेड करत होता. तो व्यापारी सत्रात 502.65 उच्चांकावर पोहचला.

Jupiter Wagons चा शेअर मंगळवारी 1.5 टक्के तेजीसह 493.25 वर ट्रेड करत होता. तो व्यापारी सत्रात 502.65 उच्चांकावर पोहचला.

6 / 6
Follow Us
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष