Agri Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; आता इतक्या लाखांच्या कृषी कर्जावर मिळवा व्याज सवलत, अपडेट तरी काय
Kisan Credit Card : चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्डच्या आधारे कृषी आणि संबंधित कामासाठी 3 लाख रुपयांचे अल्पकालावधीचे कर्ज देण्यात येते. त्यावरील व्याज सवलत योजना सुरु ठेवण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
