AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’लाही टक्कर देणारी 7 एपिसोड्सची जबरदस्त स्पाय सीरिज, 7 वर्षांपासून ओटीटीवर कब्जा; थक्क करणारा क्लायमॅक्स

सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज आजसुद्धा ओटीटीवर अनेकांकडून पसंत केली जाते. या सीरिजमध्ये इमरान हाश्मीने मुख्य भूमिका साकारली होती. सात एपिसोड्सच्या या सीरिजचा क्लायमॅक्स थक्क करणार आहे.

| Updated on: May 14, 2026 | 1:11 PM
Share
एकूण सात एपिसोड्सची ही वेब सीरिज 2019 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजचं दिग्दर्शन रिभु दासगुप्ता यांनी केलं होतं. याची कथा आणि कलाकारांचं दमदार अभिनय प्रेक्षकांना इतकं आवडलं की तेव्हासुद्धा ही सीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग यादीत अग्रस्थानी होती.

1 / 5
या वेब सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत विनीत कुमार सिंह, सोभिता धुलिपाला, किर्ती कुल्हारी, जयदीप अहलावत अशी दमदार कास्ट आहे. या थ्रिलर वेब सीरिजची कथा बिलाल सिद्दीकीच्या कादंबरीवर आधारित आहे. इमरानच्या भूमिकेचं नाव कबीर आनंद असं आहे.

2 / 5
तालिबानपासून स्वत:ला वाचवत कबीरला मिशन पूर्ण करायचं असतं. त्याच वेळी त्याचा सामना भूतकाळाशी होतो. यामध्ये बलुचिस्तानचं राजकारण आणि आयएसआय-तालिबान यांच्यातील संघर्षसुद्धा दाखवण्यात आला आहे. या सीरिजने ओटीटीवर येताच धुमाकूळ घातला होता.

3 / 5
सात वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सीरिजमधील इमरान हाश्मीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. या सीरिजला आयएमडीबीवर 6.7 रेटिंग मिळाली आहे. तुम्ही आजसुद्धा ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता. त्याचं नाव आहे 'बार्ड ऑफ ब्लड'. याच्या कथेत असे ट्विस्ट आहेत, की तुम्ही पूर्ण वेळ त्याच्याशी खिळून राहता.

4 / 5
या स्पाय वेब सीरिजची निर्मिती शाहरुख खानच्या 'रेड चिलीज' या प्रॉडक्शन कंपनीने केली होती. पाकिस्तानने चार भारतीय गुप्तहेरांना पकडल्यानंतर कबीरला नाव बदलून इतर दोन व्यक्तींसोबत एका गुप्त मोहिमेवर पाठवलं जातं. या मोहिमेदरम्यान तो आपला भूतकाळ विसरून देशाचं रक्षण करतो.

5 / 5
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?