Photo : ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’, मिताली मयेकरचा रेट्रो अंदाज

कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. (‘Bold and Beautiful’, retro look of Mithali Mayekar)

  • Publish Date - 11:22 am, Tue, 16 February 21
1/5
कमी वेळेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.

2/5
नवनवीन फोटो शेअर करत मिताली नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.

3/5
आता मितालीनं रेट्रो अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4/5
‘Long night, long drive.🥀’ असं क्लॉसी कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/5
या लूकमध्ये मिताली सुंदर आणि बोल्ड दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI