AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday : बॉलीवूड स्टाइल आयकॉन अनन्या पांडेचा बोल्ड लुक

अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफीट बरोबर अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 27, 2022 | 2:13 PM
Share
अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिबूडमध्ये आपल्या लूकसाठी तसेच  फॅशन आयकॉनसाठी  खूप प्रसिद्ध आहे. ती सातत्याने आपले   स्टाईलिश  आऊटफिट कॅरी करताना दिसते.

अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिबूडमध्ये आपल्या लूकसाठी तसेच फॅशन आयकॉनसाठी खूप प्रसिद्ध आहे. ती सातत्याने आपले स्टाईलिश आऊटफिट कॅरी करताना दिसते.

1 / 4
 नुकतंच झालेल्या करण  जोहरच्या पार्टीमध्ये अनन्या हॉट लूकमध्ये दिसून आली. तिच्या  या हॉटलूक अनेकांनी वाह वाह्ह केली  आहे.

नुकतंच झालेल्या करण जोहरच्या पार्टीमध्ये अनन्या हॉट लूकमध्ये दिसून आली. तिच्या या हॉटलूक अनेकांनी वाह वाह्ह केली आहे.

2 / 4
अनन्या  पांडेने  आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या  रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या  आऊटफीट  बरोबर  अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.

अनन्या पांडेने आपल्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगातील आऊट फिट्चे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफीट बरोबर अनन्याने सिल्व्हर रंगाचा नेकपीस व पर्ल रंगाची फिंगर रिंग्स कॅरी केली असून त्याला न्यूड रंगाचा मेकअप केला आहे.

3 / 4
अनन्याने परिधान केलेला   ड्रेस स्ट्रीट स्टाईलच्या  न्यू लुक व  रनवे  कलेक्शन मधील आहे. या ड्रेसची  साधारण किंमत 6029.975 इतक्या रुपयांचा आहे

अनन्याने परिधान केलेला ड्रेस स्ट्रीट स्टाईलच्या न्यू लुक व रनवे कलेक्शन मधील आहे. या ड्रेसची साधारण किंमत 6029.975 इतक्या रुपयांचा आहे

4 / 4
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल