AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय की कतरिना कैफ, सलमान खान याचा मोठा खुलासा, म्हणाला…

सलमान खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट धमाका करताना दिसतात.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 16, 2024 | 11:42 PM
Share
सलमान खान हा भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार आहे. विशेष म्हणजे त्याचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता.

सलमान खान हा भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार आहे. विशेष म्हणजे त्याचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यासोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता.

1 / 5
सलमान खान याने एका शोमध्ये ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफबद्दल मोठा खुलासा केलाय. सलमान खानचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले.

सलमान खान याने एका शोमध्ये ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफबद्दल मोठा खुलासा केलाय. सलमान खानचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले.

2 / 5
सलमान खानला विचारण्यात आले की, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यापैकी कोण जबरदस्त अभिनेत्री आहे. यावर सलमान खान म्हणाला ऐश्वर्या राय.

सलमान खानला विचारण्यात आले की, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्यापैकी कोण जबरदस्त अभिनेत्री आहे. यावर सलमान खान म्हणाला ऐश्वर्या राय.

3 / 5
सलमान खानचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले आणि त्याने लगेचच कतरिना कैफ हिचे नाव घेतले. अगोदर त्याने ऐश्वर्या राय हिचे नाव घेतले.

सलमान खानचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले आणि त्याने लगेचच कतरिना कैफ हिचे नाव घेतले. अगोदर त्याने ऐश्वर्या राय हिचे नाव घेतले.

4 / 5
सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट धमाका करत आहेत.

सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट धमाका करत आहेत.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी