वयाच्या 50 व्या वर्षी काजोलच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता काजोल मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील काजोलचे काही फोटो चर्चेत आहेत.

| Updated on: Feb 05, 2025 | 3:35 PM
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
 नव्या लूकमध्ये काजोल प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

नव्या लूकमध्ये काजोल प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

2 / 5
पांढऱ्या आणि काळ्या कपड्यांमधील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Black and white come in all shades' असं लिहिलं आहे.

पांढऱ्या आणि काळ्या कपड्यांमधील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Black and white come in all shades' असं लिहिलं आहे.

3 / 5
आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे.

आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे.

4 / 5
सोशल मीडियावर  काजोलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर काजोलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....