AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काजोलच्या क्लासी अदा…. चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आता देखील काजोल काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते....

| Updated on: Jan 30, 2026 | 3:39 PM
Share
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

1 / 5
अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. वाढच्या वयाबद्दल आणि स्वभावाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्री लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. वाढच्या वयाबद्दल आणि स्वभावाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, My flabbers be gasted daily... काजोलच्या  पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सावर्षाव देखील केला आहे.  सध्या  सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, My flabbers be gasted daily... काजोलच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सावर्षाव देखील केला आहे. सध्या सर्वत्र काजोलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर  तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले