AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : या वयात पण कुनिका सदानंदचा जलवा कायम, मुलाच्या वयाची मुलं तिला…सलमानकडून मोठा खुलासा

Bigg Boss 19 Kunickaa Sadanand : बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद यंदाचा बिग बॉसचा सीजन गाजवू शकते. तिची घरात एन्ट्री झाली आहे. कुनिका संदानद हॉट, बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती घरात प्रवेश करताना सलमानने तिच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल इंटरेस्टिंग खुलासे केले आहेत.

| Updated on: Aug 25, 2025 | 5:26 PM
Share
बिग बॉस 19 वा सीजन गाजवण्यासाठी घरात कुनिका सदानंदची एन्ट्री झाली आहे. होस्ट सलमान खानच तिच्यासोबतच इंटरॅक्शन खूपच मजेदार होतं. कुनिका सदानंदने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अभिनय केलाय. हॉट, बोल्ड बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. रोखठोक बोलण्यासाठी कुनिका सदानंद ओळखली जाते.

1 / 5
सलमानने प्रीमियरच्या रात्रीच कुनिका सदानंदच्या अफेअरची पोलखोल केली. दोघांमधील ट्यूनिंग पाहून असं वाटलं की, दोघे चांगले वाइब्स शेअर करतात. कुनिका घरात वादळ आणेल असा सलमान खानचा दावा आहे. घरात ती स्वत:च्या आणि इतरांच्या हक्कासाठी फाईट करेल.

2 / 5
कुनिका बद्दल सलमानने स्टेजवर एक महत्वाचा खुलाला केला. तो म्हणाले की, आमच्या क्रिएटिव टीमला समजलय की, लहान वयाची मुलं तुम्हाला डायरेक्ट मेसेजेस करतात. 24-25 वर्षांची मुलं तुम्हाला प्रपोज करतात. सलमानच बोलणं ऐकून कुनिका आधी लाजली. मग, तिने कबूल केलं की, तरुण मुल तिला प्रपोज करतात.

3 / 5
कुनिका सदानंदने सांगितलं की, असे प्रपोज ती धुडकावून लावते. कुनिकाने सांगितलं की, तिचा स्वत:चा मुलगा 24 वर्षांचा आहे. तिला हे सर्व खूप क्यूट वाटतं. सलमानने कुनिकाला सांगितलं की, त्याने तिचा असा एक चाहता शोधून काढलाय. ज्याने 500 पेक्षा जास्त वेळ  तिला मेसेज केला होता.

4 / 5
कुनिका सदानंद तिच्या पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत असते. तिने प्रसिद्ध गायक कुमार सानूसोबत अफेयरची कबुली दिली होती. त्यावेळी कुमार सानू विवाहित होते. कुनिकाच दोनवेळा लग्न मोडलय. दोन लग्नांपासून तिला दोन मुलगे आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी सुद्धा ती इंटरनेट सेंसेशन आहे. फॅन्सची ती फेवरेट आहे.

5 / 5
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.