AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 1 आठवडा अगोदर सासरी पोहचली सोनाक्षी सिन्हा, ते खास फोटो व्हायरल, अखेर…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 16, 2024 | 7:14 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये.

1 / 5
सोनाक्षी सिन्हा ही 23 तारखेला झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय. आता नुकताच सासरी सोनाक्षी सिन्हा पोहचलीये.

सोनाक्षी सिन्हा ही 23 तारखेला झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय. आता नुकताच सासरी सोनाक्षी सिन्हा पोहचलीये.

2 / 5
सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. आता याचेच फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. आता याचेच फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

3 / 5
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. शेवटी आता हे दोघे लग्न करणार आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. शेवटी आता हे दोघे लग्न करणार आहेत.

4 / 5
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

5 / 5
Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...