AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेन हिने सांगितली दुसऱ्या जन्माची तारीख, अभिनेत्रीने..

अभिनेत्री सुष्मिता सेन ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे सुष्मिता सेन ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुष्मिता सेन दिसते. सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत कायमच असते.

| Updated on: Jun 28, 2024 | 6:52 PM
Share
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सुष्मिता सेनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सुष्मिता सेनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

1 / 5
सुष्मिता सेन हिने तिच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख थेट तिथे टाकली आहे.

सुष्मिता सेन हिने तिच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख थेट तिथे टाकली आहे.

2 / 5
यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चा रंगताना दिसल्या. सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख 27\2\ 2023 टाकलीये. अनेकांना प्रश्न पडला की, सुष्मिता सेनने असे का केले?

यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चा रंगताना दिसल्या. सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख 27\2\ 2023 टाकलीये. अनेकांना प्रश्न पडला की, सुष्मिता सेनने असे का केले?

3 / 5
27 फेब्रुवारी 2023 रोजी सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

27 फेब्रुवारी 2023 रोजी सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

4 / 5
सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुष्मिता सेन दिसते.

सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुष्मिता सेन दिसते.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा