AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 50 व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं प्रसिद्ध अभिनेत्रीचं सौंदर्य, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

90 दशकातील अभिनेत्रींनी आता पन्नाशी पार केली असली तरी, फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत त्या तरुणींना देखील मागे टाकतात. आता देखील एका अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

| Updated on: Jun 17, 2026 | 4:00 PM
Share
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता हिने पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचं हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. हटके लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

2 / 5
 सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं. 'आर्या' आणि 'ताली' मुळे सुष्मिता प्रसिद्धी झोतात आली. आता अभिनेत्री काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
वयाच्या 50  व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

5 / 5
Follow Us
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!