AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | बहुप्रतीक्षित मर्सिडीज सी-क्लासच्या बुकिंगला सुरुवात; जाणून घ्या खासियत

सी-क्लास हे आमच्या पोर्टफोलिओमधील एक महत्त्वाचे उत्पादन आहे आणि आमच्या लक्झरी सेडान ऑफरला आणखी मजबूत करेल. प्रत्येक नवीन पिढीचा विचार लक्षात घेत C-क्लासमध्ये उत्कृष्ट ,आरामदायी , तांत्रिक कौशल्य आणि विकसित डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 14, 2022 | 10:42 AM
Share

मर्सिडीज बेंझ - भारतात 2022 सी-क्लास येत्या  10 मे ला लॉन्च करण्याची सर्व तयारी पूर्ण  झाली आहे. सी- क्लासला  ई- क्लास  व टॉप ऑफ द लाईन एस- क्लासच्या जवळ मर्सिडीज अपडेटेड  सेडानवर अनेकांनी दावा दाखवला आहे.

1 / 5
ही  कार त्याच्या फ्रँचायझी भागीदार नेटवर्कवर आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया ऑनलाइन स्टोअरवर डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध असेल. मर्सिडीज-बेंझच्या नवीन सी-क्लाससाठी बुकिंग रक्कम 50 हजार रुपये आहे, ज्यामध्ये C200 आणि C300d प्रकारांसाठी बुकिंग प्रथम सुरू होते, त्यानंतर C220d प्रकारासाठी बुकिंग सुरू होईल. .

2 / 5
सी-क्लास हे आमच्या पोर्टफोलिओमधील एक महत्त्वाचे उत्पादन आहे आणि आमच्या लक्झरी सेडान ऑफरला आणखी मजबूत करेल. प्रत्येक नवीन पिढीचा  विचार  लक्षात घेत C-क्लासमध्ये  उत्कृष्ट ,आरामदायी , तांत्रिक कौशल्य आणि विकसित डिझाइनला  प्राधान्य देण्यात आले आहे. अशी  माहिती सीईओ मार्टिन श्वेंक यांनी दिली आहे .

3 / 5
13 ते 30 एप्रिल दरम्यान विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांसाठी एक विशेष बुकिंग विंडो उघण्यात आली आहे. मात्र इतर नवीन संभाव्य खरेदीदारांसाठी 1 मे पासून बुकिंग सुरू होणार आहे.

13 ते 30 एप्रिल दरम्यान विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांसाठी एक विशेष बुकिंग विंडो उघण्यात आली आहे. मात्र इतर नवीन संभाव्य खरेदीदारांसाठी 1 मे पासून बुकिंग सुरू होणार आहे.

4 / 5
 कंपनीच्या सर्व उत्पादनांना जोरदार मागणी तर आहेच. नवीन सी-क्लास ग्राहकांना भरपूर आकर्षित करेल. या कारचे  नवीन डिझाइन, आरामदायी व तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे आहे.

कंपनीच्या सर्व उत्पादनांना जोरदार मागणी तर आहेच. नवीन सी-क्लास ग्राहकांना भरपूर आकर्षित करेल. या कारचे नवीन डिझाइन, आरामदायी व तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असे आहे.

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल