AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील 5 हिंदू राण्या ज्यांना मुघल आणि इंग्रज घाबरत होते!

मुघल सम्राट अकबराचा सेनापती ख्वाजा अब्दुल मजीद आसफ खान याच्याविरुद्ध राणीची शेवटची लढाई होती. युद्धात जखमी असतानाही ती लढली. शेवटी शरण जाण्याऐवजी तिने खंजीर खुपसून आत्महत्या करून आपल्या प्राणांची आहुती दिली.

| Updated on: May 09, 2023 | 12:07 PM
Share
राणी दुर्गावती: राणी दुर्गावती ही गोंडवानाची राणी होती. पतीच्या मृत्यूनंतर राणी दुर्गावतीने मुलाला मार्गदर्शन करून राज्य केले. राणी दुर्गावतीने अनेक लढाया लढल्या. मुघल सम्राट अकबराचा सेनापती ख्वाजा अब्दुल मजीद आसफ खान याच्याविरुद्ध राणी दुर्गावतीची शेवटची लढाई होती. युद्धात जखमी असतानाही ती लढली. शेवटी शरण जाण्याऐवजी तिने खंजीर खुपसून आत्महत्या करून आपल्या प्राणांची आहुती दिली.

1 / 5
राणी ताराबाई: राणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या. औरंगजेबाच्या सेनापतीने ८ वर्षे जिंजी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण राणी ताराबाईमुळे तो ते करू शकला नाही. मुघल बादशाह औरंगजेबापासून त्यांनी अनेक वर्षे मराठा साम्राज्य वाचवले.

2 / 5
 राजकुमारी रत्नावती: जैसलमेर राजा महारावल रतन सिंह ची मुलगी  होती, राजकुमारी रत्नावती!रतनसिंग यांनी जैसलमेर किल्ल्याची सुरक्षा आपल्या मुलीकडे सोपवली. याच काळात बादशहा अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला. राजकुमारी रत्नावतीला याची भीती वाटली नाही. तिने युद्धात आपले सैनिकांना मार्गदर्शन केले, लढाई लढली आणि खिलजीचा सेनापती मलिक काफूरसह १०० सैनिकांना बंदी बनवले.

3 / 5
राणी लक्ष्मी बाई : झाशीचे महाराज गंगाधर राव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी राणी लक्ष्मीबाई यांनी राज्याचा ताबा घेतला आणि दामोदरला दत्तक घेतले. झाशी काबीज करण्यासाठी बालक दामोदर यांना उत्तराधिकारी मानण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. इंग्रजांविरुद्ध युद्ध लढताना लक्ष्मीबाईंना वीरमरण आले.

4 / 5
राणी चेन्नम्मा: राणी लक्ष्मीबाईच्या आधीही कर्नाटकातील कित्तूरची राणी चेन्नम्मा इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा देत होती. आपला मुलगा व पती यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्याचा ताबा घेतला तेव्हा इंग्रजांनी त्यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. यावर राणी चेन्नम्मा यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला. नंतर त्यांना इंग्रजांनी तुरुंगात डांबले.

5 / 5
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.