वऱ्हाड वाट पाहत होतं, नवरी थेट बुलेटवरुन मंडपात आली!
अलिकडील काळात लग्न म्हटलं की थाटमाट पाहायला मिळतो. अनेकदा यात काही तरी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जातो. असाच आगळावेगळा थाट दौंड तालुक्यातल्या केडगाव इथे पाहायला मिळाला. इथल्या शहाजी देशमुख या शेतकर्याने आपल्या कोमल या मुलीला घरापासून विवाहस्थळापर्यंत बुलेटवर आणत तिची हौस पूर्ण केली. एकीकडे मुलगी म्हणजे ओझं हा मतप्रवाह समाजात पसरत असताना शहाजी देशमुख यांनी […]

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
