AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

List A क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय, रोहित कितव्या स्थानी?

Most runs in career in List A by Indian Batter : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 या स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 22 फलंदाजांनी शतक झळकावलं. या निमित्ताने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 25, 2025 | 9:28 PM
Share
हिटमॅन रोहित शर्मा लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. रोहितने 351 सामन्यांमध्ये एकूण 13 हजार 913 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 37 शतकं आणि 74 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)

1 / 5
द वॉल अर्थात दिग्गज राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. द्रविड यांनी 449 सामन्यांमधील 416 डावांत 15 हजार 271 धावा केल्या आहेत. भारताच्या या माजी दिग्गजाने 21 शतकं आणि तब्बल 112 अर्धशतकं लगावली आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
दादा अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गांगुलीने 437 सामन्यांमधील 421 डावांत 31 शतकं आणि 97 अर्धशतकांसह एकूण 15 हजार 622 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

दादा अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गांगुलीने 437 सामन्यांमधील 421 डावांत 31 शतकं आणि 97 अर्धशतकांसह एकूण 15 हजार 622 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहली याने लिस्ट ए कारकीर्दीत 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट भारताचा लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. विराटने 343 सामन्यांमध्ये 16 हजार 130 धावा केल्या आहेत. तसेच विराटने 58 शतकं आणि 84 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit :PTI)

4 / 5
भारतासाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.  सचिनने 1989 ते 2012 दरम्यान 551 सामन्यांमधील 538 डावांत 60 शतकं आणि 114 अर्धशतकांच्या मदतीने 21 हजार 999 धावा केल्यात. (Photo Credit : @sachin_rt X Account)

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?