AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs BAN: बांगलादेशच्या हसन महमूदने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ केला गारद

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा पहिला दिवस वेगवान गोलंद हसन महमूदने गाजवला. त्याने ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ गारद केला. विशेष म्हणजे बांगलादेशच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन संघ निष्फळ ठरला.

| Updated on: Aug 13, 2026 | 2:42 PM
Share
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश पहिल्या कसोटी सामन्यासाठी आमनेसामने आले आहे. 23 वर्षानंतर बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण 2003 नंतर ऑस्ट्रेलियात आलेल्या बांग्लादेश संघाने ऑस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी दाणादण उडवून दिली. (Photo: Getty Images)

1 / 5
डार्विनमध्ये सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशी वेगवान गोलंदाजांना कहर केला. ऑस्ट्रेलियाला डोकंच वर काढू दिलं नाही. पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ 198 धावा करून तंबूत परतला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटीत बांगलादेशविरुद्ध कसोटीत केलेला सर्वात कमी स्कोअर आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
ऑस्ट्रेलियाची कंबरडं मोडण्याचं काम बांगलादेशचा वेगवान गोलंदा हसन महमूदने केलं. त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या निम्म्याहून अधिक खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथसह सहा खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. (Photo: Bangladesh Cricket Twitter)

3 / 5
हसन महमूदने या कामगिरीसह ऑस्ट्रेलियात विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियात कसोटीत एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने आपल्या कसोटी कारकि‍र्दीत अशी कामगिरी तिसऱ्यांदा केली आहे.  (Photo: Bangladesh Cricket Twitter)

4 / 5
हसन महमूदने 17 षटकं टाकली त्यात तीन षटकं निर्धाव होती. तर 55 धावा देत 6 गडी बाद केले. त्याने 3.20 च्या इकोनॉमीने धावा दिल्या. जेक वेदरॉल्ड, ट्रेव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, नॅथन लायन यांच्या विकेट काढल्या.  (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान