AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D-Mart: डी-मार्टच्या बाहेर 10 रुपयांमध्ये पॉपकॉर्न का मिळतात? कारण ऐकून धक्काच बसेल

D-Mart: अनेकजण घरातील राशन भरण्यासाठी डी-मार्टला जातात. पण डी-मार्टच्या बाहेर नेहमी पॉपकॉर्न का विकले जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया कारण काय आहे.

| Updated on: Aug 13, 2026 | 1:33 PM
Share
अनेकजण दर महिन्याचे राशन भरण्यासाठी डी-मार्टमध्ये जातात. एकाच ठिकाणी घरात लागणाऱ्या वस्तू, कपडे आणि इतर गोष्टी स्वस्त दरात मिळत असल्यामुळे अनेकजण डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. खरेदी करुन झाल्यानंतर अनेकजण बाहेर असलेले आयस्क्रीम आणि पॉपकॉर्न खातात. पण हे पॉपकॉर्न मोजून 10 रुपयांना मिळतात. आता ते इतके स्वस्त दरात कसे मिळतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

1 / 5
डी-मार्टला ग्राहकांची नस ओळखण्यात यश आले आहे. खरेदी करताना पालकांसोबत लहान मुले असतात. मुले खरेदी करताना त्रास देतात, अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी हट्ट करतात. अशा वेळी पालकांच्या खिश्याला परवडणारी आणि मुलांना सोप्या पद्धतीने खाता येईल म्हणून पॉपकॉर्न ठेवण्यात आले आहेत.

2 / 5
डी-मार्ट ग्राहकाची नस ओळखण्यात यशस्वी झाले आहे. त्यांनी एव्हरीडे लो प्राईस ही रणतीनी अवलंबली आहे. त्यामुळे डीमार्ट गरजेच्या सर्व वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याचा कंपनीला मोठा फायदा होतो. तसेच अनेक कंपनीसोबत करार करुन वस्तू स्वस्तात विकूनही ते मोठे मार्जिन काढतात.

3 / 5
एव्हरीडे लो प्राईस रणनीतीमुळे डी-मार्टमध्ये अनेक वस्तू स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे स्टोअर बाहेर मिळणारे पॉपकॉर्न देखील दहा रुपयांमध्ये मिळतात.

एव्हरीडे लो प्राईस रणनीतीमुळे डी-मार्टमध्ये अनेक वस्तू स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे स्टोअर बाहेर मिळणारे पॉपकॉर्न देखील दहा रुपयांमध्ये मिळतात.

4 / 5
ग्राहक 2 ते 5 तास स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी घालवतात. त्यामुळे थकून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना भूक शमवण्यासाठी बसणारे आणि डी-मार्टला फायदे करुन देणारे पॉपकॉर्न विक्रीसाठी ठेवण्यात येतात.

ग्राहक 2 ते 5 तास स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी घालवतात. त्यामुळे थकून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना भूक शमवण्यासाठी बसणारे आणि डी-मार्टला फायदे करुन देणारे पॉपकॉर्न विक्रीसाठी ठेवण्यात येतात.

5 / 5
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल