AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न

हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. या महिन्यात आता कोणत्या गोष्टींची पूजा केली की शिव भगवानाचा आशिर्वाद मिळेल.

| Updated on: Jul 09, 2026 | 1:59 PM
Share
हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण  महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरूवात होते. श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवांना समर्पित आहे.

1 / 6
या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी सुरू होत आहे. हा पवित्र महिना 28 ऑगस्ट रोजी संपेल. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणापूर्वी या वस्तू घरी आणल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. चला तर मग, श्रावणापूर्वी घरी आणण्यासाठी कोणत्या वस्तू शुभ आहेत ते पाहूया.

2 / 6
श्रावण सुरू होण्यापूर्वी घरी एक रुद्राक्ष आणा आणि त्याची पूजा करा. असे करणे शुभ मानले जाते. घरात रुद्राक्ष ठेवल्याने किंवा धारण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि संकटे कमी होतात.

श्रावण सुरू होण्यापूर्वी घरी एक रुद्राक्ष आणा आणि त्याची पूजा करा. असे करणे शुभ मानले जाते. घरात रुद्राक्ष ठेवल्याने किंवा धारण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि संकटे कमी होतात.

3 / 6
नंदी हा महादेवाचा आवडता भक्त आहे. श्रावणापूर्वी घरी एक चांदीचा नंदी आणा आणि त्याला शिवलिंगाजवळ स्थापित करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

नंदी हा महादेवाचा आवडता भक्त आहे. श्रावणापूर्वी घरी एक चांदीचा नंदी आणा आणि त्याला शिवलिंगाजवळ स्थापित करा. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील.

4 / 6
श्रावण महिन्यापूर्वी तांब्याचे भांडे विकत घेऊन घरी आणा. तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

श्रावण महिन्यापूर्वी तांब्याचे भांडे विकत घेऊन घरी आणा. तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

5 / 6
श्रावण महिन्यापूर्वी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि दररोज त्याचा अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन आणि कल्याण येईल.

श्रावण महिन्यापूर्वी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि दररोज त्याचा अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन आणि कल्याण येईल.

6 / 6
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे