AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2025 : बँकिंग लॉ ते रेल्वेपर्यंत कायद्यात होणार बदल, अर्थसंकल्पीय सत्रात सादर होणार ही महत्त्वाची बिलं

Budget Session 2025 : 31 जानेवारीपासून संसदेचे बजेट सत्र सुरू होत आहे. यावेळी दोन सत्र असतील. ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या काळात सरकार जवळपास 16 महत्त्वपूर्ण बिल सादर करण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jan 30, 2025 | 3:35 PM
Share
1 फेब्रुवारी 2025 रोजी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल. तर 31 जानेवारी म्हणजे उद्यापासून बजेट सत्र सुरू होईल. सरकार यावेळी काय दिलासा देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

1 फेब्रुवारी 2025 रोजी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल. तर 31 जानेवारी म्हणजे उद्यापासून बजेट सत्र सुरू होईल. सरकार यावेळी काय दिलासा देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

1 / 6
तर दुसरीकडे बजेट सत्र यावेळी दोन सत्रात असेल. ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या काळात सरकार जवळपास 16 महत्त्वपूर्ण बिल सादर करण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे बजेट सत्र यावेळी दोन सत्रात असेल. ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या काळात सरकार जवळपास 16 महत्त्वपूर्ण बिल सादर करण्याची शक्यता आहे.

2 / 6
31 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 पर्यंत दोन सत्रात बजेट सत्र असेल. पहिले सत्र हे  31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर दुसरे सत्र हे 10 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान होईल.  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे हे 8 वे बजेट आहे.

3 / 6
यामध्ये The Banking Laws (Amendment) Bill, 2024, The Railways (Amendment) Bill, 2024, The Disaster Management (Amendment) Bill, 2024, The Oilfields (Regulation and Development) Amendment Bill, 2024 ही बिल सादर होतील.

4 / 6
तर The Boilers Bill, 2024, The Readjustment of Representation of Scheduled Tribes in Assembly Constituencies of the State of Goa Bill, 2024, The Waqf (Amendment) Bill, 2024, The Mussalman Wakf (Repeal) Bill, 2024, The Bills of Lading Bill, 2024 ही महत्त्वाची बिलं पण सादर होतील.

5 / 6
The Finance Bill, 2025, The Immigration and Foreigners Bill, 2025, The Coastal Shipping Bill, 2024 या बिलाच्या माध्यमातून कायद्यात बदलाची शक्यता आहे.

The Finance Bill, 2025, The Immigration and Foreigners Bill, 2025, The Coastal Shipping Bill, 2024 या बिलाच्या माध्यमातून कायद्यात बदलाची शक्यता आहे.

6 / 6
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...