AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाच्या विरहात म्हशीने सोडलं खाणं-पिणं! शेतकऱ्याने केला अनोखा उपाय; पाहून तुम्हीही भावुक व्हाल

माणसे असो किंवा प्राणी आपल्या आईचे आपल्यावर सारखेच प्रेम असते, प्रत्येक आई आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करत असते. कधीतरी असं घडतं कि आईविना बाळ दुरावला जातो तेव्हा माणूस असो किंवा पशु ते बाळाच्या जाण्याचा शोक करतच असतात. पेरिकापल्ली गावच्या त्या म्हशींसोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्यायचं असेल तर पुढील माहिती नक्की वाचा.

| Updated on: Oct 10, 2026 | 2:14 PM
Share

1 / 5
करीमनगर जिल्ह्यातील सैदापूर मंडळातील पेरिकापल्ली गावचे रहिवासी चिंताम वेंकटय्या यांच्याकडे एक म्हैस आहे. या म्हशीने नुकतेच एका रेडकूला जन्म दिला. हे लहान रेडकू काही दिवस निरोगी होते. काही कारणास्तव, ते आजारपणामुळे मरण पावले. यामुळे ती म्हैस वेडी झाली. मात्र, रेडकू नसल्यामुळे त्या दुःखात म्हैस कोणालाही जवळ येऊ देत न्हवती. ती सतत तिच्या बाळाची वाट पाहत होती. शेतकऱ्यालाही काही समजत न्हवतं कि काय करावं. शेतकरी तिचे दूध काढायला गेले की ती कोणाला जवळ सुद्धा येऊन देत न्हवती.

2 / 5
जेव्हा पशुवैद्यांना तिची हि अवस्था सांगितली, तेव्हा त्यांनी एक छोटी युक्ती सुचवली. त्यांनी एका मेलेल्या लहान म्हशीच्या कातडीपासून बाहुली बनवण्याचा सल्ला दिला. यासाठी, त्या मेलेल्या लहान म्हशीची कातडी काढून, ती वाळवून तिची बाहुली बनवण्यात आली. ही बाहुली म्हशीपासून थोड्या अंतरावर बांधण्यात आली. ही बाहुली तिला आपले बाळ आहे असे वाटू लागले तेव्हापासून तिने चारापाणी खायला सुरवात केली, त्यामुळे तिला दूध देण्यासही मदत झाली. ही चामड्याची बाहुली म्हशीपासून थोड्या अंतरावर बांधण्यात आली होती. म्हशीला वाटले की ते तिचे बाळच आहे.

3 / 5
अशा प्रकारे म्हैस आता रोज दूध देखील देते, शेतकरी दररोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ही म्हैस कुंपणासमोर ठेवतात. आता चारा खाऊन ही मोठी म्हैससुद्धा निरोगी झाली आहे. शेतकऱ्याने सांगितले की, लहान म्हैस मेल्यापासून ती चारा खात न्हवती आणि ती कोणाला दूध देखील काढून देत न्हवती.

4 / 5
अशी कल्पना वापरून एक छोटी बाहुली बनवल्यामुळे, म्हैस आता चार खाऊन  दूधही देते. शेतकरी म्हणतात की, जर असे केले नसते, तर मोठ्या म्हशीचा जीव धोक्यात आला असता. मात्र आता त्या बाहुलीला आपले बाळ मानून, ती मोठी म्हैस आता आनंदी आहे.

5 / 5
Follow Us
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल