AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप माणसाच्या पाठीमागे लागतो का? डुख धरून सूड घेतो का; वाचा सत्य काय?

एक दावा खरा आहे की खोटा ते आपण जाणून घेऊ या. सापांवर हल्ला केला की ते आपल्यावर डुख धरतात. आपल्याला शोधून साप आपल्यावर सूड उगवतात असे, असा दावा अनेकजण करतात.

| Updated on: May 08, 2026 | 12:20 AM
Share
जगभरात सापांच्या तीन हजार प्रजाती आढळतात. यातील काही साप हे विषारी आहेत. तर काही सापांनी दंश केला तरी माणसाचा मृत्यू होत नाही. दरम्यान, सापांबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. सापांबाबत लोक अनेक दावे करतात.

1 / 5
यातीलच एक दावा खरा आहे की खोटा ते आपण जाणून घेऊ या. सापांवर हल्ला केला की ते आपल्यावर डुख धरतात. आपल्याला शोधून साप आपल्यावर सूड उगवतात असे, असा दावा अनेकजण करतात. साप आपल्याला स्मरणात ठेवत असतो, असेही अनेकजण म्हणतात. त्यामुळे सापांना खरंच स्मरणशक्ती असते का? हे जाणून घेऊ या...

2 / 5
वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार साप त्यांची फिरण्याची जागा, ज्या ठिकाणी शिकार मिळते ते ठिकाण लक्षात ठेवू शकतो. परंतु सापांना खूप कमी स्मरणशक्ती असते. साप जेवणाची जागा, गंध, धोका आदी गोष्टी अचूक ओळखतो. परंतु साप माणसाला लक्षात ठेवू शकत नाही.

3 / 5
सांपाच्या डोक्यात नियोकॉर्टेक्स नसतो. त्यामुळे साप माणसाला लक्षात ठेवू शकत नाही. म्हणजेच साप संबंधित एकाच व्यक्तीवर सूड उगवतो, या दाव्यात काहीच तथ्य नाही. साप गंध आणि कंपन यांच्या मदतीने धोक्याला ओळखतो आणि त्यानुसारच प्रतिक्रिया देतो.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?