सणासुदीत या एसयुव्ही खरेदीवर घसघशीत बचत, या 5 कारवर 3 ते 12 लाखांची बंपर सूट

Festive Car Discount Offers: सणासुदीच्या दिवसात कार कंपन्यांनी मोठे डिस्काऊंट ऑफर्स जाहीर केलेली आहे. आज आपण पाच आलिशान कार पाहूयात ज्या कारवर तीन लाख ते 12 लाखांपर्यंत सूट मिळणार आहे. चला तर पाहूयात या पाच कारमध्ये कोणते कोणते मॉडेल्स आहेत ते पाहूयात...

| Updated on: Oct 01, 2024 | 10:44 PM
Jeep Compass: जर तुम्ही जीप कंपास एसयुव्ही खरेदी केली तर तुमची 3.15 लाखापर्यंतची बचत होईल. या कारची एक्स-शोरुम किंमत  18.99 लाख रुपये तर 32.41 लाख रुपये आहे. जीपच्या सर्वात स्वस्त एसयुव्हीची टक्कर  हुंडई टकसन, टाटा हॅरियर आणि महिंद्र XUV700 बरोबर होतो.(Jeep)

1 / 5
MG Gloster : :एमजीची एसयुव्ही ग्लोस्टरवर देखील मोठे डिस्काऊंट मिळते. या एसयुव्हीला तुम्हाला सहा रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. कंफर्ट आणि परफॉर्मेससाठी प्रसिद्ध असलेल्या एमजी ग्लोस्टरची एक्स शोरुम किंमत 38.80 लाख रुपये ते 43.16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (MG Motor)

2 / 5
Toyota Hilux: टोयोटाचा लोकप्रिय  पिकअप ट्रक Hilux आपल्या पॉवर आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. जर तुम्ही फेस्टीव्ह सिजनमध्ये  Hilux खरेदी केली तर 7 लाख रुपये वाचू शकतात. या पिकअप ट्रकची एक्स शोरुम किंमत  30.40 लाख रुपये ते 37.90 लाख रुपयांदरम्यान आहे. (Toyota)

3 / 5
Kia Ev6 PriceKia EV6: या यादीत इलेक्ट्रीक कार देखील आहे. ईव्ही 6 खरेदी दहा लाखापर्यंतची सूट आहे.ही कार पूर्ण चार्जिंगमध्ये 708 किमीपर्यंत धावू शकते. या कारची एक्स शोरुम किंमत 60.97 लाख रुपये ते 65.97 लाख रुपयांपर्यंत आहे.

4 / 5
Jeep Grand Cherokee: सर्वात मोठे डिस्काऊंट जीप ग्रॅंड चेरोकी एसयुव्हीवर आहे. यात सणासुदीत या गाडीवर 12 लाखाची सूट आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 80.50 लाख रुपये आहे. ग्रॅंड चेरोकीचा मुकाबला मर्सिडीज GLE आणि  BMW X5 शी होतो. (Jeep)

5 / 5
Follow us
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....