Rishabh Pant : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये ऋषभ पंतचा वाढदिवस साजरा, चाहते म्हणाले उर्वशीही…

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी काल टीम इंडिया रवाना झाली

Oct 06, 2022 | 9:37 AM
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Oct 06, 2022 | 9:37 AM

काल टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा वाढदिवस खेळाडूंनी उत्साहात साजरा केला, ड्रेसिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.

1 / 4
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी काल टीम इंडिया रवाना झाली. त्यामध्ये ऋषभ पंतचा सुद्धा समावेश आहे.

2 / 4
काही दिवसांपासून ऋषभ पंतची कामगिरी अधिक चांगली राहिलेली नाही. परंतु तो उर्वशी रौतेलामुळे अधिक चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून उर्वशी टीम इंडियाचे सामने पाहायला हजर राहत असल्यामुळे पंत अधिक चर्चेत आला आहे.

3 / 4
काल उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें