AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘माझा होशील ना’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’च्या सेटवर महाराष्ट्र दिनाचं जंगी सेलिब्रेशन

झी मराठी मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिनाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. (Celebration of Maharashtra Day on the sets of 'Mazha Hoshil Na' and 'Yeu Kashi Tashi Mi Nandayala')

VN
VN | Updated on: May 01, 2021 | 6:37 PM
Share
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महाराष्ट्रातही कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेत नियमावली कठोर करण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महाराष्ट्रातही कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेत नियमावली कठोर करण्यात आली आहे.

1 / 6
लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे.

2 / 6
त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं यासाठी झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी मराठी मालिकांचं शूटिंग सुरु आहे.

3 / 6
महाराष्ट्रापासून दूर राहून शूटिंग करायला लागत असलं तरी मनात वसलेल्या महाराष्ट्रप्रेमाला वाट करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न झी मराठी आणि मालिकेतील कलाकारांनी केला या मंडळींनी अनोख्या पद्धतीने सेटवर महाराष्ट्र दिन साजरा केलाय.

4 / 6
सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करून झाली. १ मे हा कामगार दिन देखील असल्याने सेटवरील तंत्रज्ञांचा सत्कार केला गेला. सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ पारंपारिक पेहरावात होते. महाराष्ट्राची ओळख असलेले मानाचे फेटे सगळ्यांनी बांधले होते. महाराष्ट्राबाहेर शूटींग सुरु असल्याने सगळी टीम घरच्या जेवणाला मिस करते आहे, त्यामुळे खास मराठमोळ्या जेवणाची मेजवानी होती.

5 / 6
या सगळ्या कोरोनाच्या काळात मनोरंजन विश्व जरी कार्यरत असलं तरी, ह्या संकटकाळात आपल्या लोकांच्या मदतीला येण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून 'माझा होशील ना', ओशन फिल्म कंपनी आणि सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून त्यांच्या मानधनातून एक निधी उभा करणार आहेत, जो महाराष्ट्रदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला सुपूर्त करण्याच येईल.

6 / 6
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं