लोकसभा निवडणूक : दिग्गजांचे मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानासाठी सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातील 10 जागांवर, तर उत्तर महाराष्ट्रातील 7 जागांवर आज मतदान पार पडणार आहे.

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
अभिनेत्री श्रेया बुगडेने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

1 / 82
मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेने केलं मतदान

2 / 82
अभिनेत्री हेमा मालिनी, ईशा देओल आणि अहाना देओल यांचे मुंबईत मतदान

3 / 82
अभिनेता अर्जुन कपूरने मुंबईत केले मतदान

अभिनेता अर्जुन कपूरने मुंबईत केले मतदान

4 / 82
अभिनेता अर्जुन रामपालने मतदानाचा हक्क बजावला

5 / 82
गायक अरमान मलिकने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

6 / 82
अभिनेत्री रविना टंडनचे मुंबईत मतदान

अभिनेत्री रविना टंडनचे मुंबईत मतदान

7 / 82
अभिनेत्री ईशा देओलने केलं मतदान

अभिनेत्री ईशा देओलने केलं मतदान

8 / 82
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

9 / 82
अभिनेता संजय दत्तने वांद्रे परिसरात मतदानाचा  हक्क बजावला

10 / 82
अभिनेत्री भूमी पेडणेकरने मुंबईत बजावला मतदानाचा हक्क

11 / 82
मोलकरीण बाई मालिकेतील अभिनेत्री सारिका निलटकरने मतदानाचा हक्क बजावला

12 / 82
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे परिसरातील कलानगरजवळ सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

13 / 82
अभिनेता रणवीर सिंगने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

14 / 82
दिग्दर्शक करण जोहरचे मुंबईत मतदान

दिग्दर्शक करण जोहरचे मुंबईत मतदान

15 / 82
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मतदानाचा हक्क बजावला

16 / 82
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईतील पाली हिल परिसरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

17 / 82
अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे परिसरात मतदानाचा हक्क बजावला

18 / 82
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

19 / 82
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी आणि मुलगी अथिया शेट्टी हिने मतदानाचा हक्क बजावला

20 / 82
'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

21 / 82
अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी मतदानाचा हक्क बजावला

22 / 82
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मतदानाचा हक्क बजावला

23 / 82
अभिनेता वरुण धवनने मुंबईत मतदान केलं.

अभिनेता वरुण धवनने मुंबईत मतदान केलं.

24 / 82
अभिनेत्री करिना कपूरने मतदानाचा हक्क बजावला

25 / 82
अभिनेता राजपाल यादवने मतदानाचा हक्क बजावला

26 / 82
अभिनेत्री मल्लिका अरोरा हिने मतदानाचा हक्क बजावला

27 / 82
अभिनेता स्वप्नील जोशीने बोरिवलीत मतदानाचा हक्क बजावला.

28 / 82
अभिनेत्री कंगना रणौत हिचे मुंबईत मतदान

अभिनेत्री कंगना रणौत हिचे मुंबईत मतदान

29 / 82
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी मुंबईत मतदान केले

30 / 82
अभिनेता इमरान हाश्मीचे मुंबईत मतदान

अभिनेता इमरान हाश्मीचे मुंबईत मतदान

31 / 82
मनसे नेते संदीप देशपांडे यांचे पत्नीसह मुंबईत मतदान

32 / 82
अभिनेते आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचं रांगेत उभे राहून मतदान

33 / 82
अभिनेता सोनू सूद याने मतदानाचा हक्क बजावला

34 / 82
नाशिकमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानिसने केलं मतदान

35 / 82
शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

36 / 82
चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी पत्नीसह मतदान केले.

37 / 82
अभिनेते विजय पाटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

38 / 82
अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

39 / 82
अभिनेता अजग देवगण आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोल देवगण यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

40 / 82
'मैने प्यार किया' चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री हिने मतदानाचा हक्क बजावला

41 / 82
अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

42 / 82
अभिनेते अनुपम खेर यांनी मुंबईतील जुहू येथे मतदानाचा हक्क बजावला

43 / 82
अभिनेता सुमित राघवननं आपल्या मुलीसह पार्लेटीळक विद्यालयात मतदान केलं

44 / 82
मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मतदानाचा हक्क बजावला

45 / 82
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह कुटुंबीयही होते

46 / 82
शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे मुंबईत सहकुटुंब मतदान

47 / 82
स्टार प्रवाहवरील विठू माऊली मालिकेतील अभिनेत्री एकता लब्देने मतदानाचा हक्क बजावला

48 / 82
अभिनेत्री सुरूची अडारकरचे ठाण्यात मतदान

अभिनेत्री सुरूची अडारकरचे ठाण्यात मतदान

49 / 82
अभिनेत्री जुई गडकरीने ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला

50 / 82
अभिनेता टायगर श्रॉफने मतदानाचा हक्क बजावला

51 / 82
अभिनेता आमिर खानने पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

52 / 82
काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे पत्नीसह मुंबईत मतदान

53 / 82
अभिनेत्री किशोरी शहाणेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

54 / 82
अभिनेता आर. माधवनने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

55 / 82
अभिनेत्री माधुरी दीक्षितचं मुंबईत मतदान

अभिनेत्री माधुरी दीक्षितचं मुंबईत मतदान

56 / 82
प्रिया दत्त यांनी मतदानाचा हक्क बजावला

प्रिया दत्त यांनी मतदानाचा हक्क बजावला

57 / 82
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

58 / 82
अभिनेता राजेश शृंगारपुरेने मतदानाचा हक्क बजावला

59 / 82
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला

60 / 82
सीपीआयचा बेगूसरायमधील उमेदवार कन्हैया कुमार याने मतदानाचा हक्क बजावला

61 / 82
संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचे पत्नीसह मुंबईत मतदान

62 / 82
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे मुंबईत मतदान

63 / 82
ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला

64 / 82
चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज यांचे मुंबईत मतदान

65 / 82
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

66 / 82
भाजप नेते विनोद तावडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

67 / 82
प्रिया दत्त यांनी मतदानाचा हक्क बजावला

प्रिया दत्त यांनी मतदानाचा हक्क बजावला

68 / 82
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला

69 / 82
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मुंबईतील जुहू येथे मतदानाचा हक्क बजावला

70 / 82
अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

71 / 82
अभिनेते परेश रावल यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

72 / 82
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावला

73 / 82
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

74 / 82
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले

75 / 82
मुंबईतील वरळीत पूनम महाजन यांचे मतदान

मुंबईतील वरळीत पूनम महाजन यांचे मतदान

76 / 82
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी मुंबईतील वांद्रे परिसरात मतदान केले.

77 / 82
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मतदानाचा हक्क बजावला

78 / 82
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अभिनेता रवी किशनने मतदानाचा हक्क बजावला.

79 / 82
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

80 / 82
अभिनेते राहुल महाजन यांचे मतदान

अभिनेते राहुल महाजन यांचे मतदान

81 / 82
उद्योगपती अनिल अंबानीनी मतदानाचा हक्क बजावला

82 / 82
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.