AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या आयुष्यातील रहस्यमयी तथ्य तुम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या कसा झाला त्यांचा मृत्यू

आचार्य चाणक्य सामान्य व्यक्ती नव्हते. ते एक उत्तम राजकारणी, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि तीक्ष्ण बुद्धी असलेले समाजशास्त्रज्ञ होते. आचार्यांच्या तीक्ष्ण बुद्धीचा परिणाम म्हणजे त्यांनी एका सामान्य मुलाला भारताचा सम्राट बनवले आणि संपूर्ण नंद राजवंश नष्ट केले. आचार्य हे एक कुशल शिक्षकही होते.

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 8:19 AM
Share
आचार्य चाणक्य यांच्या जन्माच्या वेळी  एक जैन साधू त्यांच्या घरी पोहोचला आणि त्यांना पाहून म्हणाले की हा मुलगा मोठा होऊन राजा होईल. ही गोष्ट ऐकून आचार्य चाणक्यांचे आई-वडील प्रचंड घाबरले. यानंतर ऋषींनी त्यांना विचारले तुम्हाला काय हवे आहे? यानंतर तो म्हणाला की जर तुम्ही त्याचे पहिले दात काढलेत तर हा मुलगा राजा निर्माणकर्ता होईल.

1 / 5
त्यांचे खरे नाव विष्णुगुप्त असे होते. त्यांची ओळख आचार्य कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही होती. आचार्य चाणक्य यांच्या  त्सद्देगिरी, अर्थशास्त्र, राजकारण यातील महान विद्वान आणि त्यांच्या महान ज्ञानाचा 'चतुर' वापर यामुळे त्यांना कौटिल्य देखील संबोधले जात असे.

2 / 5
आचार्य चाणक्यच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, पंडित राधामोहन या विद्वानांनी त्यांची क्षमता ओळखून त्यांना तक्षशिला विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. इथून त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. शिक्षण घेतल्यानंतर आचार्य यांनी त्याच विद्यापीठात अध्यापनाचे कार्य पूर्ण केले आणि अनेक ग्रंथांची रचना केली.

3 / 5
असे म्हणतात की आचार्य चंद्रगुप्ताच्या अन्नात थोडेसे विष देत असत, कारण भविष्यात जर चंद्रगुप्तावर त्याच्या शत्रूने विषारी हल्ला केला तर तो चंद्रगुप्त सहज सहन करू शकेल अशी त्यांची इच्छा होती. अशी अख्यायीका आहे.

4 / 5
आचार्यांच्या मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही लोक म्हणतात की ते जंगलात गेले आणि पुन्हा कधीही परतले नाही. त्याचवेळी काही लोक असेही म्हणतात की मगधची राणी हेलेनाने त्याला विष देऊन मारले होते.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.