AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: ‘हे’ 4 गुण असतील तर, तुम्ही कोणत्याही संकटाचा करु शकता सामना, जाणून घ्या चाणक्य काय सांगतात!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या जगात फार उपयोगाच्या आहेत. चाणक्य सांगतात आयुष्यात फक्त सुख नाही तर, दुःख आणि संकटं देखील असतात, पण संकटांवर देखील तोच मात करु शकतो, ज्याच्याकडे 'हे' 4 गुण आहेत... तर जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात आणि जाणून घ्या तुमच्याकडे हे चार गुण आहेत का?

| Updated on: Nov 07, 2026 | 11:43 AM
Share
आयुष्य नेहमीच आनंदाने भरलेलं नसतं. आनंदासोबतच अडचणी आणि संकट देखील येऊ शकतात. पण आपण काही व्यक्तींना कोणत्याही भीतीशिवाय धैर्याने संकटांना सामोरं जाताना पाहिलं आहे. असे काही विशिष्ट गुण आहेत जे त्यांना त्यात मदत करतात. आचार्य चाणक्यांच्या तत्त्वांनुसार, अशी संकटं यशस्वीपणे पार करण्यासाठी व्यक्तीमध्ये चार महत्त्वाचे गुण असायला हवेत.

1 / 5
कोणत्याही संकट काळात शांत राहणं महत्त्वाचं आहे. कठीण परिस्थितीत गोंधळून न जाता शांत आणि संयमी राहणं खूप महत्त्वाचं आहे. केवळ शांत राहूनच माणूस योग्य प्रकारे विचार करू शकतो आणि संकटातून मार्ग काढू शकतो.

2 / 5
पैसे कमावणं आणि हुशारीने गुंतवणूक करणं आवश्यक आहे. कठीण काळ केव्हा येईल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. त्यामुळे, पैसे वाचवणं आवश्यक आहे. तसेच, संकटाच्या काळात दानधर्म आणि इतर गोष्टी केल्याने मनःशांती मिळते.

3 / 5
 आयुष्यात आपल्याला अनेकदा महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. चाणक्य आपल्याला आठवण करून देतात की, जर आपल्यामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल, तर आपण कोणत्याही मोठ्या समस्यांवर सहज मात करू शकतो.

4 / 5
ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. संकटाच्या काळातही, इतरांकडून मदत मिळाली नाही तरी, शहाणपण माणसाला स्वतःच्या ज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जाण्यास मदत करते.  (डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

5 / 5
Follow Us
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....