AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Forts : हरिहर आणि राजगडपेक्षाही सर करायला कठीण आहे हा किल्ला, भल्या भल्या ट्रेकर्सनाही फुटतो घाम

हरिहर गडाच्या उभ्या कातळाची चढाई अनेकांना आव्हानात्मक वाटते, पण या किल्ल्याचा अंतिम टप्पा त्याहूनही कठीण मानला जातो. अरुंद खडकाळ वाट, तीव्र चढाई आणि खोल दऱ्यांमुळे अनुभवी ट्रेकर्सचीही कसोटी लागते.

| Updated on: Oct 07, 2026 | 7:54 PM
Share
हरिहर गडाचा उभा कातळ सडा चढताना अनेकांची धडधड वाढते. पण सह्याद्रीत असा एक किल्ला आहे, जो सर करायला हरिहरपेक्षाही भयानक कठीण आहे. खडकाळ वाट, तीव्र चढाई, आजूबाजूला असणाऱ्या खोल दऱ्या यामुळे सराईत ट्रेकर्सनाही इथे अक्षरक्ष:घाम फुटतो. मग नेमका कुठे आहे हा किल्ला जाणून घ्या

1 / 8

2 / 8
चांदेरीचा ट्रेक :चांदेरीच्या ट्रेकमध्ये दोन महत्त्वाचे टप्पे येतात. पहिला टप्पा हा चिचवली गावापासून चांदेरीच्या गुहेपर्यंत आहे. जो बऱ्यापैकी सोपा आहे. मात्र गुहेनंतर शिखरापर्यंतचा भाग घाम फोडणारा आहे.

3 / 8
ट्रेकर्सची खरी परीक्षा गुहेनंतर सुरू होते :चांदेरीच्या गुहेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेक ट्रेकर्स मागे फिरतात.कारण पुढचा मार्ग प्रचंड अरूंद, उघडा आणि खडकाळ आहे. फारच अरुंद जागा,उभी चढाई आणि बाजूला असणारी खोल दरी यामुळे हा ट्रेक कठीण मानला जातो.

4 / 8
उभी चढाई : शिखराच्या दिशेने जाणाऱ्या अंतिम भागात खडकावर मोठ्या उताराने चढाई करावी लागते. काही ट्रेकिंग नोंदीप्रमाणे ही चढण जवळपास 80 अंशापर्यंत आहे.

5 / 8
सैल दगडांमुळे धोका असतो :चांदेरीच्या अंतिम चढाईत काही ठिकाणी खडक आणि दगड सैल असल्याचे ट्रेकिंग नोंदीमध्य नमुद आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा गड चढताना विशेष काळजी घ्यावी लागत.

6 / 8
वर पोहोचल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो :चांदेरीच्या सर्वोच्चा शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रचंड कठीण खडकाळ भाग सर करावा लागतो. या शिखरावरून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसते.

7 / 8
चांदेरी प्रत्येक ट्रेकर्ससाठी नाही आहे :चांदेरीचा बेस ते गुहा ट्रेक आणि गुहेपासून सुळक्यापर्यंतची चढाई यांच्यात मोठा फरक आहे. ही चढाई फार आव्हानात्मक आणि कठीण आहे. अंतिम भाग सर करण्यासाठी शारीरिक क्षमता, खडक चढण्याचा अनुभव, योग्य सुरक्षा उपकरणे आणि अनुभवी मार्गदर्शकाची गरज महत्त्वाची असते.

8 / 8
Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?