AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमालच झाली, मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमचा दरवाजा उंदराने उघडल्याने गोंधळ !

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याने २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आता २० डिसेंबरला मतदान होत आहे. राज्यातील या दोन्ही स्थानिक निवडणूकाच्या टप्प्यांची एकत्र मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार आहे. असे असताना रायगडच्या पेण येथे मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमचा दरवाजा उंदराने उघडल्याने खळबळ उडाली आहे.

| Updated on: Dec 13, 2025 | 7:35 PM
Share
रायगडच्या पेणमधील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर  केईएस स्कुलमध्ये स्ट्ऱाँग रूम बनवून पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

रायगडच्या पेणमधील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर  केईएस स्कुलमध्ये स्ट्ऱाँग रूम बनवून पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

1 / 5
शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्ऱाँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला . याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्ऱाँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला . याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

2 / 5
 या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज फोटो वायरल झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडून चर्चेला उधाण आले होते.  यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज फोटो वायरल झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडून चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

3 / 5
यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गाने स्ट्ऱाँगरूम येथे येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली.

यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गाने स्ट्ऱाँगरूम येथे येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली.

4 / 5
उंदरामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला असल्याचे सांगण्यात आले होते. तपासणीअंती खरोखरच तसाच प्रकार आढळला.  सीसीटीव्ही फुटेजमध्येही उंदराने दरवाजा उघडल्याचे दिसून आल्याचे  निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी माहिती देताना सांगितले.

5 / 5
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.