AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Charu Rajeev | ‘या’ दिवशी कोर्ट देणार घटस्फोटावर अंतिम निकाल, चारू असोपा आणि राजीव सेन होणार विभक्त

गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारू असोपा हे प्रचंड चर्चेत आहेत. राजीव सेन आणि चारू असोपा यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. यांचे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. राजीव सेन आणि चारू असोपा यांचा आता लवकरच घटस्फोट होणार आहे.

| Updated on: Jun 01, 2023 | 2:31 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा हे प्रचंड चर्चेत आहेत. 2019 मध्ये गोव्या येथे या दोघांनी अत्यंत राॅयल पध्दतीने लग्न केले. 2021 मध्ये यांनी यांच्या मुलगी स्वागत केले.

1 / 5
काही दिवसांपूर्वीच राजीव सेन आणि चारू असोपा यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का देखील बसला. आता राजीव सेन आणि चारू असोपा यांचा घटस्फोट लवकरच होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच राजीव सेन आणि चारू असोपा यांनी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का देखील बसला. आता राजीव सेन आणि चारू असोपा यांचा घटस्फोट लवकरच होणार आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार, चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया यावर्षी जानेवारीपासून सुरू आहे. समुपदेशन सत्रानंतर न्यायालयाने यांना सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ कालावधी दिला होता.

रिपोर्टनुसार, चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया यावर्षी जानेवारीपासून सुरू आहे. समुपदेशन सत्रानंतर न्यायालयाने यांना सहा महिन्यांचा कुलिंग ऑफ कालावधी दिला होता.

3 / 5
आता यावर अंतिम सुनावणी 8 जूनला ठेवण्यात आली आहे. यामुळे चारू आणि राजीव यांचा घटस्फोट लवकरच होणार आहे. चारू असोपा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला राजीव हा पोहचला होता.

आता यावर अंतिम सुनावणी 8 जूनला ठेवण्यात आली आहे. यामुळे चारू आणि राजीव यांचा घटस्फोट लवकरच होणार आहे. चारू असोपा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीला राजीव हा पोहचला होता.

4 / 5
चारू असोपा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. चारू असोपा आणि तिची मुलगी सध्या मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत आहेत.

चारू असोपा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. चारू असोपा आणि तिची मुलगी सध्या मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत आहेत.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...