IPL : चेन्नईच्या ताफ्यात 22 वर्षीय गोलंदाज, रॉकेट बोलिंगने धोनीचा स्टम्प उडाला!

IPL : चेन्नईच्या ताफ्यात 22 वर्षीय गोलंदाज, रॉकेट बोलिंगने धोनीचा स्टम्प उडाला!
हरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, 'ड्रीम प्रोजेक्ट...' दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.