Rashmi Desai : टीव्हीवरील सुसंस्कृत सून रश्मी देसाईचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

स्टायलिश अभिनेत्रीनं नुकताच खूप बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Actress Rashmi Desai's amazing pictures on social media)

1/6
टीव्हीवर सुसंस्कृत सून अशा भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी देसाई वास्तविक जीवनात अगदी वेगळी आहे. खरंतर ती प्रचंड हॉट आणि बोल्ड आहे.

2/6
नेहमीच फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या या स्टायलिश अभिनेत्रीनं नुकताच खूप बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3/6
एका फोटोशूटमध्ये रश्मीनं काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये ती प्रिंटेड सूट ड्रेसमध्ये दिसली आहे.

4/6
टीव्हीवर आपला जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री रश्मी देसाईनं ओटीटीमध्ये पदार्पण केलं आहे. या सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीजमध्ये रश्मीची वेगळी स्टाईल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

5/6
नुकतंच रश्मी उल्लूच्या वेब सीरिज तंदूरमध्ये ती दिसली होती. या वेब सीरिजमध्ये रश्मी रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानीसोबत दिसली आहे.

6/6
रश्मीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या चाहत्यांच्या हे फोटो पसंतीस उतरत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI