Priyamani Photos : ‘द फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

प्रियामणी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. तिनं मुस्तफा राज यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. (Amazing Photos of Priyamani from 'The Family Man', see photos)

1/8
priyamani
प्रिया वासुदेव मणी जी प्रियामणी म्हणून लोकप्रिय आहे. तिनं तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2/8
priyamani
द फॅमिली मॅन शोमुळे प्रियामणी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. शोमध्ये तिनं मनोज बाजपेयीच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली होती.
3/8
priyamani
प्रियामणीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियामणीच्या या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.
4/8
priyamani
प्रियामणीनं राम गोपाल वर्मा यांच्या ‘रक्त चरित्र’ या चित्रपटातही काम केलं आहे.
5/8
priyamani
शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाच्या 'वन टू थ्री फोर' या गाण्यामुळे ती बरीच लोकप्रिय झाली आहे.
6/8
priyamani
प्रियामणी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. प्रियामणीचे पती मुस्तफा राज आहेत.
7/8
priyamani
पण मुस्तफाच्या पहिल्या पत्नीनं अलीकडेच प्रियामणी आणि त्याचं लग्न बेकायदेशीर असल्याचं विधान केलं आहे.
8/8
priyamani
तिने अद्याप मुस्तफापासून कायदेशीररित्या वेगळी झाली नसल्याचं सांगितलं आहे. ज्यामुळे प्रियामणी आणि मुस्तफा यांचे लग्न बेकायदेशीर आहे.