Hina Khan : हीना खानचा हा सुंदर गँगस्टर अवतार पाहून तुम्हालाही लागेल वेड, हे फोटो पाहाच

हीनाने आता तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा नवीन अवतार दिसत आहे. (beautiful gangster look of Hina Khan, just look at this photos you too will go crazy)

1/5
बॉलिवूड अभिनेत्री हीना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

2/5
हीनाने आता तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचा नवीन अवतार दिसत आहे.

3/5
हीनाने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे आणि तिचे कुरळे केस तिचा लुक अधिक आकर्षक बनवत आहेत.

4/5
फोटो शेअर करत हीनानं कॅप्शनमध्ये. लिहिलं, 'मी एक सुंदर गुंड आहे.'

5/5
हीनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर आता ती लाइन्स या चित्रपटात दिसणार आहे. हीना या चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI