Rani Chatterjee : भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी लग्नबंधनात?, ब्रायडल लूकमध्ये फोटो शेअर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN
Updated on: Jul 22, 2021 | 12:08 PM
नुकतंच राणी चॅटर्जीनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता व्हायरल होत आहेत. (Bhojpuri actress Rani Chatterjee got married?, pictures in bridal look)
Jul 22, 2021 | 12:08 PM
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी तिच्या शानदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करते. राणी अनेकदा असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.
1 / 5
नुकतंच राणी चॅटर्जीनं तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता व्हायरल होत आहेत.
2 / 5
राणीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये राणी लाल साडीसह पूर्ण ब्रायडल मेकअपमध्ये दिसत आहे.
3 / 5
राणीचे हे फोटो पाहून चाहते तिला विचारत आहेत की तिचं लग्न आहे का? मात्र, तिचा गेटअप आगामी चित्रपटाचा असल्याचे राणीने स्पष्ट केले आहे.
4 / 5
फोटोंमध्ये राणी खूपच गोंडस दिसत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. राणीचे फोटो सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.